Love Quotes in Marathi

Love Quotes Status Sad, True & Romantic

Love Quotes in Marathi – Heart Touching, Sad, True & Romantic Status for Husband, Wife, Boyfriend, Girlfriend

Discover the most beautiful Love Quotes in Marathi including emotional, heart touching, sad, and true love quotes. Find romantic love quotes and statuses for husband, wife, boyfriend, girlfriend, sister, and WhatsApp. Explore self love quotes and Marathi love life status videos

Love Quotes in Marathi
आठवण नको तुझी साथ हवी
तुझ्या प्रेमाची वाट हवी…
जी व्यक्ती तुम्हाला सोबत असताना खुप हसवते
तीच व्यक्ती तुम्हाला सोबत नसताना खुप रडवते.
काल रात्री आकाशात चांदण्या मोजत होतो
चमकणाऱ्या प्रत्येक ताऱ्याजवळ तुलाच मागत होतो…
आठवण हि एक अशी आहे ती जवळ ही ठेवता येत नाही
आणि समोरच्या व्यक्तीला परत ही करता येत नाही.
आठवणीत तुझ्या रमलोय मी
तुला भेटण्यास आतुर झालोय मी…
ना सोनं देऊ शकतो ना डायमंड देऊ शकतो
फक्त आयुष्यभर तुझी साथ देऊ शकतो…

Self Love Quotes in Marathi

स्वतःवर प्रेम केल्याशिवाय दुसऱ्यावर प्रेम करता येत नाही. माझ्या आयुष्यात मीच सर्वात खास आहे

Self Love Quotes in Marathi
स्वतःशी प्रामाणिक रहा
कारण तुझं खरं साथ देणारं मन फक्त तूच आहेस.
जेव्हा तू स्वतःवर प्रेम करतोस,
तेव्हा संपूर्ण जग तुझ्यावर प्रेम करायला लागतं.
स्वतःची किंमत ओळख,
कारण तुझी जागा दुसऱ्या कोणीही घेऊ शकत नाही
जग काय म्हणतं यापेक्षा
तू स्वतःबद्दल काय विचार करतोस ते महत्त्वाचं आहे.
तू इतरांसाठी किती महत्वाचा आहेस
हे कळण्याआधी स्वतःची किंमत समज.
जेव्हा तू स्वतःवर प्रेम करतोस
तेव्हा तुला कोणाचं अनुमोदन लागत नाही.
तू जिथे आहेस, जसा आहेस
अगदी तसाच सुंदर आहेस

Emotional Heart Touching Love Quotes in Marathi

प्रेम ही भावना शब्दांपेक्षा मोठी असते. तुझ्यासोबतचे क्षण हेच माझं खरं आयुष्य आहे.

Heart Touching Love Quotes in Marathi
जगातील अंतिम सत्य
कोणीच कोणाचं नसतं.
तुझं नाव घेताच हसू येतं,
आणि डोळ्यांत अश्रू ही थांबत नाहीत.
तुझ्याशिवाय आयुष्य अपूर्ण वाटतं,
तूच आहेस माझं खरं प्रेम.
अपेक्षित व्यक्तीकडून अनपेक्षित गोष्टी
घडल्या की दु:ख होणारच आहे
जेव्हा शब्द कमी पडतात
तेव्हा अश्रू बोलू लागतात
आयुष्यात एक चुकीची व्यक्ती येते
आणि सर्व काही संपवून जाते
देवा आता काही नको,
आयुष्यात एक शांत झोप पाहिजे
तू हसलीस की माझं हृदय गातं,
तुझ्याशिवाय सगळं शांत वाटतं.
प्रेम तुझं शब्दांमध्ये नाही,
ते माझ्या प्रत्येक श्वासात आहे.

Sister Love Quotes in Marathi

बहिण म्हणजे लहानपणाची सगळ्यात सुंदर आठवण. बहिणीचे प्रेम हे सर्वात निस्वार्थ असते

Sister Love Quotes in Marathi
माझी बहीण लाडाची जणू वटवृक्षाची सावली
माया ममतेनं भरलेली ती माझी मेवा आणि मिठाई
बहीण छोटी असो की मोठी
तिला नेहमीच आपल्या भावाची काळजी असते
तिला नेहमीच आपल्या भावाची काळजी असते
पण भाऊ बहिणीचं नातं मरे पर्यंत राहतं
बहीण कशीही असुद्या
ती भावाच्या हृदयाचा तुकडा असते
भांडण कितीही असो
प्रेम कधीच कमी होत नाही.
तू आहेस म्हणून मी आहे
इतकं तुझं महत्त्व आहे.

Love Quotes in Marathi for Husband

तू माझं घर आहेस, जिथं माझं मन शांत राहतं. तुझ्यासोबतचे क्षण म्हणजे जीवनातलं खरं सुख

Love Quotes in Marathi for Husband
वडिलांनंतर आपली जो काळजी करतो
आपल्या डोळ्यात पाणी येऊ देत नाही
त्याला नवरा म्हणतात…
तुझ माझ्या आयुष्यात येणं हेच
एक सुरेल गाणं आहे तुझ माज
सहजीवन हे नक्षत्रांच देणं आहे…
तुझ्यावर माज किती प्रेम आहे हे
शब्दात सांगता नाही येणार फक्त
इतकंच सांगेन तुझ्याशिवाय जगता येणार नाही…
प्रत्येक क्षण आठवतो तुझ्या
सोबतीतला प्रत्येक क्षण असा
की लाजवेल तो सुखाला…
मला प्रेमात हरायच किंवा जिंकायचं नाही
फक्त तुझ्या सोबत आयुष्यभर जगायचं आहे…
मी रोज एकाच व्यक्तीच्या प्रेमात
पडते तो म्हणजे माझा नवरा
नवरा तो नवराच असतो कितीही
भांडण झालं तरी मायेने तोच जवळ घेतो
असं ऐकलंय की जे उशिरा भेटत
ते शेवट पर्यंत सोबत राहत कायमचं
साथीला साथ देणारी असली की
सात फेरे घेण्याची काहीच गरज नाही

Love Quotes for Husband in Marathi

तू माझं बळ आहेस, तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे. तूच माझं आज आणि उद्याचं स्वप्न आहेस

Love Quotes for Husband in Marathi
एकदा जीव लावणारी व्यक्ती भेटल्यावर
दुसरीकडे कुठे मनच लागत नाही
माझ्यासाठी तु सुखात असणं गरजेचं आहे
सोबत कोणीही असुदे तुझ्या
माझ्याशिवाय तुला कोणी झेलू शकत नाही
हा प्रत्येक बायकोचा नारा असायला हवा
एक स्वप्न तुझ्यासोबत जगण्याचं
एक स्वप्न तुझ्या नावानंतर माझं नाव लावण्याच
देवाने मला माझ्या आयुष्यात आनंदी
राहण्यासाठी दिलेले बक्षीस आहेस तू
माहीत नाही तिच्या मध्ये अस काय आहे
जेव्हा पण तिला पाहतो सारा राग शांत होतो

Love Sad Quotes in Marathi

प्रेमात हरवले, पण तुला कधी जिंकू शकलो नाही. तुझी आठवण आजही मनाला झंकारते

Love Sad Quotes in Marathi
प्रेमात फक्त जवळ येणं नाही
कधी कधी शांतपणे निघून जाणंही असतं.
तिला माझं प्रेम समजलं नाही
आणि मलाच माझं मन हरवलं.
प्रेम केलं म्हणून वेडा झालो
आणि वेडं म्हणून विसरला गेलो.
मनाला विसरता आलं असतं,
तर ती आठवण नसती उरली.
जिच्यासाठी सगळं सोडलं
तीच मला सोडून गेली.
प्रेम म्हणजे फक्त साथ नाही
तर शेवटपर्यंत थांबणंही असतं.

True Love Quotes in Marathi

खरं प्रेम हे वेळेच्या कसोटीत टिकतं. प्रेम नात्यांना नव्हे तर आत्म्यांना जोडतं

True Love Quotes in Marathi
प्रेम हे फक्त भेटणं नाही
तर एकमेकांसाठी जगणं आहे
आजकाळ झोप कमी
तुझी आठवणचं जास्त येतेय
तू जेव्हा माझयासोबत असतेस
मला जीवनाचा खरा अर्थ कळतो.
कोणीतरी विचारलं की प्रेम कधी झालं होतं
मी हसून सांगितलं प्रेम तर आजही आहे
तुझ्या नावावरही इतकं प्रेम आहे की
राग आल्यावरही तुझं नाव ऐकताच ओठावर हसू येतं
कधी मला जवळ घेऊन माझ्या हृदयाचे ठोके ऐक
प्रत्येक ठोक्याला फक्त तुझंच नाव ऐकू येईल.

Marathi Status On Love Life

प्रेम म्हणजे केवळ भावना नाही, ती एक जीवनशैली आहे. प्रेम असं असावं की ते आयुष्यभर आठवणीत राहतं

Marathi Status On Love Life
प्रेम हे नातं असतं विश्वासाचं
फक्त शब्दांचं नव्हे.
खरं प्रेम तेच जे वेळ,
अंतर आणि संकट यांनाही जिंकतं.
प्रेमात हार नाही,
फक्त साथ हवी असते.
प्रेम फुलवावं लागतं,
ते आपोआप जपतं येत नाही.
प्रेमात शब्द नाही लागत,
नजरच सगळं सांगते.
आयुष्यात खूप लोक भेटतात,
पण प्रेम एकदाच होतं.

Marathi Love Status For Wife

माझ्या जीवनातील सगळ्यात मोठा आशीर्वाद म्हणजे तू. तुझ्या हास्याने माझं आयुष्य उजळून निघतं

Marathi Love Status For Wife
अबोल तूअस्वस्थ मी अक्षर तू,
शब्द मी समोर तूआनंदी मी सोबत तू
संपूर्ण मी..
आयुष्यभर साथ द्यायची कि नाही हा निर्णय तुझा आहे
मरेपर्यंत साथ देईन हा माझा शब्द आहे
आपल्या प्रेमाची कहाणी आकाशातल्या तार्यांसारखी
अमर आणि अनंत सदैव चमकत राहिलं
एकमेकांच्या आत्म्याच प्रेमान केलेलं मिलन हे जगातील सर्वात
सुंदर गीत अनंत काळ गुणगुणत राहिलं
तुझ्यासोबत चालताना मला वेळेची सुद्धा जाणीव नसते
तुझ्या प्रेमाच्या पाऊलखुणा माझ्या जीवनाचा मार्गदर्शक बनते

Marathi Love Status For Girlfriend

झी आठवण म्हणजे माझ्या मनाचा श्वास. तू हसलीस की जग सुंदर वाटतं

Marathi Love Status For Girlfriend
तुझ्यासारखी जोडीदार मिळणे आहे माझे भाग्य
तुझ्यामुळे मिळाली आयुष्य जगण्याची नवी दिशा
आयुष्यात हवी होती एक आशा
तुझ्या रुपाने मला मिळाली एक नवी दिशा
तुझे सोबत असणे मला देते एक नवी उमेद
तुझ्यामुळे आयुष्य आहे प्रेमाने भरलेला लेक
तुझ्यासाठी जीव देणारे खूप असतील
पण तुझ्यावर जीव लावणारा फक्त मीच आहे

Love Quotes In Marathi For Boyfriend

तू माझ्या आयुष्याचा खरा हिरो आहेस. तुझं प्रेम मला रोज नवीन उमेद देतं

Love Quotes In Marathi For Boyfriend
तुझ्या प्रेमात हरवलेली मी
आता फक्त तुझी झाली आहे.
तुझं प्रेम म्हणजे माझं जगणं
बाकी सगळं विसरलं.
तू माझं स्वप्न नाही
तू माझी हकीकत आहेस.
प्रेमात शब्द कमी पडतात
पण भावना कधीच नाही.

Marathi Love Status For Boyfriend

तू आहेस म्हणून आज मी इतकी खास आहे.तुझ्यावरचं प्रेम हे माझं जग आहे

Marathi Love Status For Boyfriend
तुझ्यावर असावी प्रेमाची सावली
तुला मिळावी तू इच्छिलेले सर्व काही
पाणी फक्त सूर्यप्रकाशात चमकते
आणि तूच माझा सूर्यप्रकाश आहे
तुझ्या रुपाने सापडला मला उत्तम जोडीदार
देवाकडे मानते मी आभार
तुझ्या माझ्या प्रेमाचा रंग हा गुलाबी,
त्याला येते तुझ्या प्रेमाने लाली
तुझी वाट पाहताना माझे दिवस संपतात
पण माझं वाटं पाहणं काही संपत नाही
मला ती पाहिजे
जिला मी पाहिजे

Conclusion

Love Shayari has the power to express feelings that words often cannot. Whether it's the joy of first love or the pain of separation, these lines speak directly to the heart. Keep sharing love, keep feeling deeply—because true emotions never fade.

Related Posts